गोबर पॉलिसी, ‘गो-१०’ व ‘गोशाळा शक्ती केंद्र’साठी समितीची पहिली बैठक

पुणे, प्रशांत जाधव ( ब्युरो चीफ) : महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी पार पडलेल्या आयोगाच्या बैठकीत राज्यासाठी सर्वसमावेशक ‘गोबर पॉलिसी’ निश्चित करण्याकरिता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा निर्णय…