वीज कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस, कंत्राटी कामगारांना अॅडव्हान्स द्या!
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : सन २०२५-२६ या वर्षासाठी वीज कर्मचाऱ्यांचा वाढीव बोनस व सानुग्रह अनुदान त्वरित जाहीर करावे, तसेच कंत्राटी कामगारांना दिवाळीपूर्वी एक महिन्याचा आगाऊ पगार द्यावा, अशी…

