राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते संत रविदास, अण्णा भाऊ साठे साहित्यावरील पाच ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : लेखन हे सामाजिक परिवर्तनाचे अत्यंत प्रभावी माध्यम असून महान व्यक्तींचे विचार, मूल्ये आणि सामाजिक योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यात साहित्याची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे राज्यपाल…