राज्य सरकारचा मोठा निर्णय! शाळांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी

मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांच्या ५०० मीटर परिसरात ‘स्टिंग’ एनर्जी ड्रिंकच्या विक्रीवर बंदी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.…