वीज कंपन्यांचे खासगीकरण नाही; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) : महाराष्ट्रातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या राज्य शासनाच्या मालकीच्या वीज कंपन्यांचे कोणत्याही पद्धतीने खासगीकरण केले जाणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र…

