महाडीबीटी २.०चा फज्जा; शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत लाखो विद्यार्थी
नांदेड : विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा अर्ज सहज आणि जलद भरता यावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महाडीबीटी २.०’ पोर्टलच्या कारभारावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोर्टलमधील तांत्रिक अडचणी, ओटीपीची किचकट प्रक्रिया आणि…

