LPG पुरवठा पुन्हा सुरळीत; केंद्राने नैसर्गिक वायूवरील बहुतांश आपत्कालीन निर्बंध मागे घेतले

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव कमी झाल्यानंतर आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून द्रवीकृत नैसर्गिक वायू (LNG)चा पुरवठा पुन्हा सुरळीत झाल्यामुळे केंद्र सरकारने नैसर्गिक वायूवरील बहुतांश आपत्कालीन निर्बंध मागे घेतले आहेत. यासंदर्भातील…