‘लता युग’मधील सुमधुर गाण्यांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध; ‘लता युगात जन्मलो हे आपले भाग्य’ – आबा बागुल
पुणे , राजन शेळके (प्रतिनिधी) : ३२ व्या पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या नवव्या दिवशी आयोजित ‘लता युग’ या कार्यक्रमात भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेल्या अजरामर गीतांनी रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.…

