Ladki Bahin Yojana : ₹1500 कोणाला मिळणार, कोणावर होणार कारवाई? मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा खुलासा

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांबाबत सुरू असलेल्या चर्चेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण दिले आहे. योजनेचे नियम पूर्ण करणाऱ्या महिलांना दरमहा ₹1500 चा लाभ नियमितपणे मिळत…