लाडक्या बहिणींना पुन्हा धक्का! ५ लाख महिलांचा योजनेतून पत्ता कट; ₹१५०० चा हप्ता थांबला
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक मदतीवर अनेक महिलांची चिंता वाढली आहे. राज्यातील अपात्र लाभार्थ्यांची…

