कोयना धरण 100 टीएमसीच्या उंबरठ्यावर; आज किंवा उद्या गाठणार मोठा टप्पा!
कराड (सातारा) : सातारा जिल्ह्यातील कोयना धरणातील पाणीसाठा आता 100 टीएमसीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. सध्या धरणात 99.31 टीएमसी पाणीसाठा असून, आज शनिवारी संध्याकाळपर्यंत किंवा उद्या रविवारपर्यंत 100 टीएमसीचा टप्पा…

