मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आ. अंतापुरकरांचे एक महिन्याचे मानधन
नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात कोरड्या दुष्काळामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटकाळात बळीराजाला मदतीचा हात देण्यासाठी देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश…

