इसापूर धरणातून चार आवर्तनांद्वारे रब्बी पिकांना पाणी मिळणार

नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) : अपुरा पाऊस आणि वाढत्या उन्हामुळे पिकांच्या वाढीची चिंता असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. इसापूर धरणातून रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी मिळून एकूण चार पाणी आवर्तने देण्याचे नियोजन…