इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे शरीरमुद्रा कार्यशाळा संपन्न
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : इनर व्हील क्लब ऑफ नागपूर साऊथतर्फे मदनगोपाल अग्रवाल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ‘शरीरमुद्रा’ विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यासाठी क्लबतर्फे सातत्याने…

