IND vs SL Test: साई सुदर्शनच्या माघारीनंतर ‘या’ फलंदाजाची टीम इंडियात एन्ट्री? पोस्टमुळे चर्चेला उधाण
नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाच्या निवडीवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. युवा फलंदाज बी. साई सुदर्शनने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतल्याने त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे…

