अहिल्यानगरच्या शिरपेचात मानाचा तुरा ! ‘हमसफर’ला राष्ट्रीय पुरस्कार

अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी ( जिल्हा प्रमुख ) :  ७२ व्या राष्ट्रीय फिल्म पुरस्कार सोहळ्यात ‘हमसफर’ या मराठी लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माते नरेंद्रभाई फिरोदिया व दिग्दर्शक अभिजित…