गोदावरी नदी प्रदूषणाच्या विळख्यात; पाणी झाले हिरवे
नांदेड,रविंद्र औंढेकर ( प्रतिनिधी ) : शीख तथा हिंदू समाजाचे पवित्र स्थान असलेल्या गोदावरी नदीच्या पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नदीचे पाणी हिरवे झाल्याने नागरिकांमध्ये चिंता…

