जनकल्याण रक्तपेढीत मान्यवरांच्या हस्ते बाप्पांची आरती
अहिल्यानगर, राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : शहरातील नालेगाव परिसरातील जनकल्याण रक्तपेढीत दरवर्षीप्रमाणे यंदाही श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. गणेशोत्सवानिमित्त रक्तपेढीत आयोजित आरतीसाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले. रविवार,…

