पीएफ खातेदारांना दिलासा; लवकरच खात्यात जमा होणार ८.२५% व्याज

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफ) खातेदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ईपीएफवरील ८.२५ टक्के व्याजदराला अंतिम मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशातील ८…