अभियांत्रिकीच्या नव्या पर्वाला ‘दीक्षारंभ’; के. जे. महाविद्यालयात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे, राम शेंडे ( प्रतिनिधि ) : अभियांत्रिकी शिक्षणाच्या चार वर्षांच्या प्रवासात विद्यार्थ्यांनी स्पष्ट ध्येय निश्चित करून सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम, शिस्त आणि कौशल्यविकासावर भर द्यावा, असा संदेश के. जे.…