राजकारणात मोठी घडामोड! गुजरातसह तीन राज्यांतील पोटनिवडणुकीची घोषणा

नवी दिल्ली : देशाच्या राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडीत भारताच्या निवडणूक आयोगाने बिहार, गुजरात आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांतील रिक्त विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३०…