एकनाथ शिंदेंची रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट; सरनाईकांच्या प्रचाराचा घेतला आढावा
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीचे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती येथे आमदार रवि राणा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.…

