दिवंगत दिनेश शेराम यांच्या स्मृती जपण्यासाठी ‘विचारमंच’ स्थापन करण्याचा निर्धार
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी ) : आदिवासी समाजाच्या संघटनात्मक बांधणीसह सामाजिक, शैक्षणिक आणि समाजहिताच्या कार्यासाठी आयुष्यभर झटणारे विदर्भ आदिवासी विकास परिषदेचे विदर्भ महासचिव, नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा महाराष्ट्र…

