एपीके लिंकद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : मोबाईलवर एपीके लिंक पाठवून बँक खाती रिकामी करणारी सायबर टोळी चंद्रपूर जिल्ह्यात कमालीची सक्रिय असून, या टोळीने अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घातला आहे.…