कामगारांच्या रोजगारासाठी नीलजईच्या जीआरएन कंपनीसमोर बेमुदत आंदोलन
चंद्रपूर, गौरव पराते ( प्रतिनिधी ) : जीआरएन कंपनी, नीलजई ओपन कास्ट येथे कार्यरत असलेल्या भूमिपुत्रांवर होत असलेल्या अन्याय आणि कामगार कायद्यांच्या उल्लंघनाविरोधात ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजेपासून कंपनीच्या…

