चंद्रपुरात ६ लाखांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त; पोलिसांची मोठी कारवाई
चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ड्रग्ज तस्करांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे ६ लाख रुपये किमतीचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांवर मोठा…

