चंदगडच्या तरुणांना विमान वाहतूक क्षेत्रात रोजगाराची संधी द्या
पुणे , राम शेंडे ( प्रतिनिधी ) : चंदगड विधानसभा मतदारसंघातील सुशिक्षित ग्रामीण तरुणांचे रोजगारासाठी मुंबई-पुण्यासारख्या महानगरांकडे होणारे स्थलांतर कमी करून त्यांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी उपलब्ध…

