रौप्यमहोत्सवी रक्तदान शिबिरात १३५ रक्तदात्यांचा सहभाग
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : ‘करुणी दान रक्ताचे, फुलवा जीवन रुग्णांचे’ हे ब्रीद घेऊन गेली २५ वर्षे अविरत सेवा करणाऱ्या स्वामी विवेकानंद जनकल्याण प्रबोधिनीच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित रक्तदान…

