भाजयुमोची नवी कार्यकारिणी जाहीर; तरुणाईला प्राधान्य
नांदेड ,रविंद्र औंढेकर (जिल्हा प्रतिनिधी) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोठा संघटनात्मक निर्णय घेत भारतीय जनता युवा मोर्चाच्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार प्रदेश…

