बिरसा मुंडा स्टडी सेंटरतर्फे आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात
नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधि): बिरसा मुंडा स्टडी सेंटर, नागपूर यांच्या वतीने दहावी, बारावी तसेच स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण आदिवासी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रम शिवाजी नगर नागरिक मंडळ सभागृह…

