आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत सरस्वती विद्यालयाचा प्रथम क्रमांक; विभागीय स्तरासाठी पात्र

नागपूर, सतीश तोडासे ( प्रतिनिधी) : जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वतीने नागपूर येथील आरटीएम नागपूर विद्यापीठाच्या बास्केटबॉल मैदानावर आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत सरस्वती विद्यालय, शंकरनगरच्या १७ वर्षांखालील…