बारामती पोटनिवडणुकीकडे आज संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं असून सकाळीच सुनेत्रा पवार यांनी मतदानाचा हक्क बजावत बारामतीकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं. दिवंगत अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक…