बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि अलविरा मोशन एन्टरटेन्मेंटतर्फे कलाकारांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप
पुणे ,राजन शेळके (प्रतिनिधी) : बालगंधर्व परिवार ट्रस्ट आणि अलविरा मोशन एन्टरटेन्मेंट यांच्या संयुक्त विद्यमाने ३ नोव्हेंबर २०२६ रोजी बालगंधर्व रंगमंदिराच्या कॅफेटेरियामध्ये दिवाळी कलाकार स्नेहमेळावा आणि सरंजाम किट वाटप कार्यक्रम…

