ब्रह्मोत्सवानिमित्त श्री बालाजी मंदिरात ‘आपले ऋषी : आपले संशोधक’ या विषयावर व्याख्यान

नाशिक : भारतीय संस्कृती, ज्ञानपरंपरा आणि संशोधनाचा समृद्ध वारसा जाणून घेण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे. श्री वेंकटेश बालाजी मंदिर, कापड पेठ येथे सुरू असलेल्या ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने शुक्रवार, दि. १६ ऑक्टोबर…