आरोग्य भारतीतर्फे २४ ऑक्टोबर रोजी अहिल्यानगरमध्ये ‘कार्य तपस्वी’चा गौरव

अहिल्यानगर ,राधेशाम कुलकर्णी (जिल्हा प्रमुख) : ‘अहर्निशी सेवांमहे’ हे ब्रीद घेऊन रुग्णसेवेचा ध्यास जपत राष्ट्रीय पातळीवर कार्य करणाऱ्या आरोग्य भारतीच्या अहिल्यानगर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील ‘कार्य तपस्वी’चा गौरव करण्यात येणार आहे.…