अमृत संस्थेच्या पुढाकारातून टाकळी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मोफत दंतचिकित्सा
अहिल्यानगर , राधेशाम कुलकर्णी (प्रतिनिधी): महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या वतीने ‘सेवा संकल्प अभियान’निमित्त ‘सेवा माझे योगदान’ या उपक्रमांतर्गत कोपरगाव तालुक्यातील टाकळी जिल्हा…

