शिक्षक मतदारसंघात बंडखोरी कायम! महायुतीचे तीन बंडखोर मैदानात; अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. महायुतीतील तीन बंडखोर…

