पैठणी, ₹२ हजारांच्या आरोपांनी शिक्षक मतदारसंघात खळबळ!
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शिक्षक मतदारांना पैठणी साडी आणि दोन हजार रुपयांचे पाकीट वाटल्याच्या आरोपांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या…

