शिक्षक मतदारसंघात घराणेशाहीची एंट्री? शिक्षक नेतृत्व की राजकीय वारसदार यावर रंगली चर्चा

अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. यावेळी शिक्षकांच्या प्रश्नांपेक्षा उमेदवारांच्या राजकीय नातेसंबंधांचीच अधिक…