हजारो लाडक्या बहिणींकडून आ. रवि राणा यांना राख्या

अमरावती, राज माहोरे  ( प्रतिनिधी ) :  रक्षाबंधनाच्या निमित्ताने शंकर नगर येथे आयोजित भव्य सामूहिक रक्षाबंधन सोहळ्यात अमरावतीचे आमदार रवि राणा यांना हजारो महिलांनी राखी बांधून शुभेच्छा दिल्या. सकाळी ९…