मोर्शी तालुक्यातील भांबोरा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू
मोर्शी , राज माहोरे (प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजा भांबोरा येथे गुरुवारी सकाळी वाघाच्या हल्ल्यात ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. चरणदास वासुदेव इखे हे आपल्या शेतात शेतीची…

