आशा सेविका भरतीविरोधात मेळघाटातील आदिवासींचा एल्गार

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील बोराळा ग्रामपंचायतीअंतर्गत गाडसिंगा येथील आशा सेविका भरती प्रक्रियेवरून आदिवासी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. शासन निर्णयाला बगल देत तसेच पेसा कायद्याचे उल्लंघन करून…