किरण सरनाईकांसाठी महायुतीची ताकद पणाला! चार मंत्र्यांसह खासदार-आमदारांची मांदियाळी; शिंदेंनी स्वतः स्वीकारली प्रचाराची कमान
अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीने महायुतीच्या राजकारणात चांगलीच रंगत आणली आहे. शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान शिक्षक आमदार तथा महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांच्या प्रचारासाठी आता…

