अमरावतीत दिवसाढवळ्या कॉलेज विद्यार्थिनीची निर्घृण हत्या ; शर्वरी हाडकेच्या मृत्यूने शहर हादरले

अमरावती,राज माहोरे (प्रतिनिधी)  :  शहरातील रविनगर नाल्यावरील पुलाजवळ गुरुवारी दुपारी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने अमरावतीकरांना हादरवून सोडले आहे. शर्वरी गणेश हाडके या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर एका युवकाने भरदिवसा चाकूने सपासप वार…