ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधा परिपूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून व्यापक नियोजन

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती मूलभूत सुविधांनी परिपूर्ण व सक्षम करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतींच्या मूलभूत पायाभूत सुविधा परिपूर्णता अभियानांतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी (भा.प्र.से.) यांच्या…