रणधुमाळी / महायुतीतील बंडखोरीने सरनाईकांची वाट बिकट; आदिती पोहरे यांना संस्थात्मक ताकदीचा आधार!

अमरावती, राज माहोरे (प्रतिनिधी) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक शुक्रवारी अत्यंत शांततेत पार पडली. महायुतीतील चार उमेदवारांच्या बंडखोरीमुळे अधिकृत उमेदवार किरण सरनाईक यांच्यासमोर मतविभाजनाचे आव्हान उभे राहिले,…