यशोमती ठाकूरांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची शिक्षक मतदारसंघासाठी मोर्चेबांधणी!
अमरावती , राज माहोरे ( प्रतिनिधी ) : विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून काँग्रेसनेही निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष…

