अमरावती शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत ठिणगी!
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधि ) : मरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच महायुतीतील जागावाटपाचा मुद्दा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एका बाजूला विद्यमान आमदार किरण सरनाईक यांनी…

