गुन्हेगारीमुक्त अमरावतीसाठी सामाजिक व राजकीय संघटनांचा एल्गार
अमरावती, राज माहोरे ( प्रतिनिधी) : अमरावती शहरातील वाढती गंभीर गुन्हेगारी, नशेखोरी, अवैध शस्त्रांचा वाढता वापर आणि महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस…

