यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात अदिती पोहरे काँग्रेसच्या तंबूत!
अमरावती , राज माहोरे (प्रतिनिधी ) : अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेस नेत्या तथा आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली प्रा.…

